Posts

Showing posts from October, 2022

श्री गणेश चतुर्थी सामजिक उपक्रम

Image
 आमचे पिताश्री स्व पोपटलाल शोभचंद लुक्कड यांच्या 9 व्या पुण्यस्मरण निमित्ताने टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथे 35 वृद्ध यांना श्री गणेश चतुर्थी उपक्रम कुर्डुवाडी मार्फत  अल्पो पहार देन्यात आला