Posts

Showing posts from February, 2023

श्री गणेश चतुर्थी कार्यक्रम 177 वा

Image
  सामाजिक सांस्कृतिक धार्मिक इत्यादी क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारी श्री गणेश चतुर्थी सामाजिक संस्था गेली पंधरा वर्षापासून विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून दर चतुर्थीला या अनाथ संस्थेतील मुलांना भोजन देण्याचे कार्य तेरा वर्षापासून अविरत चालू आहे. आज कुर्डुवाडी येथे सेवेत कार्यरत असताना आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सहाय्यक पोलीस चिमणाजि केंद्रे साहेब कुर्डुवाडी शहर विविध जाती धर्माचे शहर म्हणून ओळखले जाते. सुव्यवस्था राखण्याचे कार्य उत्तमरीत्या पार पाडले. नुकताच दोन दिवसांपूर्वी चीमनाजी केंद्रे साहेब यांचा वाढदिवस  सा जरा करण्यात आला याचे औचित्य साधून कुर्डुवाडी येथील अभियंता व सामाजिक कार्याची आवड असणारे श्री हनुमंत कडबाने व त्यांचा मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश चतुर्थी सामाजिक संस्थेच्या वतीने उम्मीद अनाथालयात एकशे सत्याहत्तराव्वा चतुर्थी उपक्रम म्हणून तेथील मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी श्री गणेश चतुर्थी उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी लुक्कड, सुधीर गाडेकर, ऋषिकेश क्षीरसागर, संपादक अंकुश आतकर, गोविंद सुत...