Posts

Showing posts from March, 2023

श्री गणेश चतुर्थी सामाजिक उपक्रम कार्यक्रम 178 वा

Image
 चतुर्थी निम्मित उमीद येथे अन्नदानाचा उपक्रम 11 मार्च 2023 रोजी श्री गणेश चतुर्थी अन्नछत्र उपक्रमातून उम्मीद संस्थे मध्ये वंचित बालकांना मिष्टान्न जेवण देण्यात आले श्री गणेश स्तोत्र व नवकर महामंत्र म्हणून बालचमुनी जेवणाला सुरुवात केली श्री गणेश चतुर्थी चे औचित्य साधून 1 जानेवारी 2010 पासून सुरू असलेल्या अन्नदानाचा हा 178 वा कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमा साठी श्री गणेश चतुर्थी अन्नछत्र उपक्रम चे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी लुक्कड सौ भरती बालाजी लुक्कड व श्री सुधीरभाऊ गाडेकर, गोविंद सुतार आदि उपस्थित होते या अन्नदान उपक्रमास श्री राजू हालकुडे , श्री नागेश शेंडे , श्री आदिनाथ थोरात , श्री गुलाब दळवी , श्री श्रीकांत जाधव ,श्री रविकांत पाटील , श्री शहाजी बागल व श्री चंद्रकांत गिड्डे पंढरपूर, यांचे सहकार्य लाभत आहे